एक-दोनच मंडळांना वर्गणी द्यायची असेल तर आपला विचार ठीक वाटतो. पण डझनावारी मंडळे दारात उभी राहणार असतील तर काय करावे? १२०० ते २४०० रुपयांना खड्डा पाडून घ्यावा का?

कुठल्याही भागात सहसा एक-दोनच मंडळे सक्रिय* असतात त्यांना पावती फाडून कटवले की बाकीच्यांना बिनधास्त नाही म्हणून सांगा. बाकीची मंडळे चिल्लर असतात..त्यांच्या कडून उपद्रव होण्याची शक्यता खूपच कमी असते.  

सक्रिय - जास्तीत जास्त उपद्रव मूल्य