अलिबागला येऊन गेलात की नाही ??? अवश्य येऊन जा एकदा. छान, स्वच्छ समुद्रकिनारे (आता एवढे राहिले नाहीत सोडुन द्या!!!).पण आजूबाजूला किहीम,नागाव,आक्षी,मुरूड आणि बरेच.
मुबंईपासून जवळच आहेत.