गुरुवायुरच्या देवळातही (पुरुषांच्या) वेशभूषेवर असेच निर्बंध आहेत.

दक्षिणेतल्या देवळांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुपारची झोप. सदर देवळांच्या गाभाऱ्यांचे दरवाजे बंद असतात, का? तर म्हणे देव दुपारी झोपतात. देव झोपतात की पुजारी? असा प्रश्न पडतो!