फोट काडला तर म्हाराज गायप
फोटु दाखिव म्हटलं तर फोटू गायप
म्हाराज दाखव म्हटलं तर मठच गायप
उत्तरं तर द्ये म्हटलं तर नितिनरावबीगायप
खेडुत राव ...हे लई झकास आहे. या वर मी एवढचं म्हणेन...
"सत्य" कथा आहे म्हनत्याती..
पन.. "तथ्य" म्हनाल तर... गायप..
या गोष्टीचा सारांशः
"जगात कुंभार थोडे आणि गाढवें फार! तस्मात कुंभार हो...गाढवांस तोटा नाही. काय समजलास बेंबट्या?"
किंवा राष्ट्र्भाषेतच संगायचे तर... "दुनिया झुकती हैं... झुकानेवाला चाहिये"
"जे का रंजले गंजले
त्यांसी चमत्कार दाविले..
तोची भोंदू ओळखावा..
पळ तेथूनी काढावा."
जय जय रघुवीर समर्थ.