या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या समता विचार संस्थेने चालवलेला एक अत्यंत स्तुत्य उपक्रम नजरेत भरतो. स्वतःच्या प्रयत्नाने व कर्तृत्वाने उज्ज्वल यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांचे जाहीर कौतुक करण्यात येते तसेच त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत दिली जाते.

सदर संस्थेचा संपर्क/पत्ता कोणी देऊ शकेल का? या संस्थेला/उपक्रमाला ज्यांना मदत करायची असेल त्यांना या माहितीचा उपयोग होईल असे वाटते.

===

मिळवणाऱ्या = miLavaNARyA