सुनीलराव,
"स्वातंत्र्ययोध्यांनी अजरामर केलेल्या ह्या गीताचा उपयोग आता केवळ मुस्लीमाना झोडपण्याचे आणखी एक साधन एव्हढाच काही मंडळी करीत आहेत."
याचा अर्थ समजला नाही. जरा सविस्तर लिहाल का? या राष्ट्रीय गीताला गरज नसताना मुल्ला-मौलवी विरोध करत आहेत. म्हणजे या मुल्ला-मौलवींनी खाजवून जखम मोठी करण्याचे धोरण अवलंबिले आहे. यात मुस्लिमांना कोण कसे झोडपवत आहे?