"हे पुस्तक ई-पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे का?"-- महित नाही. अमेझॉन वर ते १३ डॉलरला मिळते आहे. तुम्ही अमेरिकेत असाल तर मी तुम्हाला माझ्याजवळची प्रत पोस्टाने पाठवू शकतो. तुम्ही वाचून मला परत पाठवू शकता.