त्याच प्रमाणे अहिंसा तत्त्व हे तुझ्या निर्वाण मार्गातले एक दिशा दर्शक आहे. या जगात कोणीही १०० % अहिंसा पालन करू शकत नाही.
सहमत.
अहिंसा म्हणून कांदा, लसूण, बटाटा, रताळे इ.इ. न खाणे, तोंडाला झापड लावून वावरणे, (डोक्यातल्या) 'ऊ'चे देऊळ बांधणे या गोष्टी मला तरी हास्यास्पद वाटतात.