नितीनराव,

आपण दिलेले सर्व दुवे शाकाहाराबद्दल आहेत.  आपले शीर्षक "

मांसाहार - वाचण्यासारखे बरेच काहि..

असे आहे.  हे बरेच दिशाभूल करणारे आहे.

कलोअ,
सुभाष