मिठाविरहित लोणी मिळाल्यास उत्तम. ते नसेलच तर मिठासहित लोण्याचे सुद्धा तसेच तूप करावे. मात्र बेरी किंवा तपकिरी भाग व त्याबरोबर मीठ खाली जमा होईल ते टाकून द्या. त्यात थोडे साजूक तूप वाया जाते मात्र. पण कधी कधी मिठाविरहित लोणी नसते किंवा मीठ घातलेले खूप स्वस्त लावले असेल तर ठोडा उपद्व्याप करून काम होऊ शकते.
(साजूक तूप भोक्ता)
सुभाष