या जगात कोणीही १०० % अहिंसा पालन करू शकत नाही. म्हणून स्वप्रवृत्ती नुसार व स्वशक्ती प्रमाणे अहिंसा पालन कर.

सहमत.

स्वतः बुद्धाने भिक्षेत मिळालेले सामिष अन्न खाल्ले होते व ते भिक्षूंना वर्ज्य केले नव्ह्ते असे वाचनात आले.

सहमत.

आपण खातो ते अन्न, तसेच दुसरे खातात ते ही अन्नच आणि कुणाच्याही अन्नाचा अपमान करू नये इतकेच लक्षात ठेवले तर "शाकाहार वि. मांसाहार" असले फुटकळ वाद होणार नाहीत.