आपण खातो ते अन्न, तसेच दुसरे खातात ते ही अन्नच आणि कुणाच्याही अन्नाचा अपमान करू नये इतकेच लक्षात ठेवले तर "शाकाहार वि. मांसाहार" असले फुटकळ वाद होणार नाहीत.

जगात इतके जर सगळे समंजस असते, तर आणखी काय पाहिजे होते हो?

- (सर्वचराचरभक्षी) टग्या.