जगात इतके जर सगळे समंजस असते, तर आणखी काय पाहिजे होते हो?

इतकी समज असायला हरकत नाही पण श्रेष्ठत्वाच्या खुळ्या अहंकारा पोटी ती बहुधा मरून जाते.

असो.

सर्वचराचरभक्षी????

cannibalism (नरमांसभक्षण) ही की काय?
अरे बापरे!!!!