दुर्वास - ही सारी माहिती इतक्या सुंदरतेने मांडल्याबद्दल धन्यवाद.
वेदांनंतर शक्य झाल्यास उपनिषदांविषयीही एक मालिका लिहावीत ही विनंती.
एक शंका -
तर शिव, शंकर, महादेव हे देव अधिक महत्त्वाचे!
शिव - ही कल्याणाची देवता आहे; शंकर - ही नद्यांची देवता आहे; महादेव - म्हणजे देवाधिदेव. सर्व चराचराच्या कल्याणाची देवता.
ही सारी एकाच ठिकाणी एकवटलेली असेच पूजन आणि प्रतिमा आजवर मनात बाळगून आहे. आपल्याकडून/इतर जाणकारांकडून थोडा अधिक खुलासा मिळाल्यास आनंद होईल.