म्हणतो!

चित्त महोदय - मराठी भाषेस सामर्थ्य येण्यासाठी मनोगताचा वापर व्हावा यासाठी आपल्या अविरत धडपडीस तोड नाही. शुद्धलेखनासाठीचा हा प्रयत्नही त्यातलेच एक पुष्प!

सादर प्रणाम.