धीरज ज्यानी ही कविता चोरली त्याचं मला नाव कळु शकेल का(आणी नेमकी कवीता). मित्रा मनोगतची एक प्रथा आपण सर्वच पाळतो, जर कविता आपली नसेल तर ती कुणाची आहे, कुठल्यापुस्तकातली वा कुठे प्रकशित झालेली आहे हे सर्व लिहितो. आणी खरतंर मी तुला, तुलाच काय कुणालाही पुरावा देवु शकत नाही. पण जमलं तर विश्वास ठेव. तु दिलेल्या माहिती वरुन वाटतंय आता सतर्क रहावे लागेल. धन्यवाद.