टग्या, भोमे काका, बुद्धशेठ याचे प्रतिसाद मनातले आहेत आणि खरे पण

नाही तरी आपल्या वर सेक्युलरीसम लादलेले आहेच, प्रत्येक जण आपापला आहार घेऊ शकतो. तरी ही मुम्बई मधे शाकाहार वि. मांसाहार लढा आहे आणि त्या मुळे घर विकत घेताना त्रास होतो