कारगिलमधल्या शहीदांच्या कुटुंबियांची परवड नुकतीच टी.व्ही. वर दाखवली. आपण एरव्ही झोपा काढतो, आणि एक दिवस जागे होतो. ( माझ्यासकट). वाईट वाटुन घेतो आणि पुन्हा विसरतो. आपण कधी सुधारणार देव जाणे.