प्रिन्सला बाहेर काढले हे चांगलेच झाले. त्याला देव सुखी ठेवो.
पण मूल अशा प्रकारे खड्ड्यात पडले याला जबाबदार कोण? लाखो रुपये खर्च झाले ते कोणाकडून वसूल करणार? खड्ड्याचा मालक की प्रिन्सचे आईवडील? ते तर स्टार असल्या प्रमाणे वागत आहेत.
माझ्या मते निश्काळजीपणाबद्दल प्रिन्सच्या आईबापाला शिक्षा केली पाहिजे आणि खड्ड्याच्या मालकाकडून त्याला बाहेर काढण्याचा खर्च वसूल केला पाहिजे.