नमस्कार.
लेख फार आवडला. वेदांबाबत नेहमीच जाणून घेण्याची इच्छा होती . तुम्हाला वेदांची चांगली ओळख दिसते. कृपया नियमित लेख करावेत वाचायला फार आवडेल किव्हा वेदांबाबत अधिक माहिती देणारी वेबसाइट असल्यास सांगावी.
कांचन.