चांगली माहिती पण थोडी त्रोटक वाटली. वाचायला आवडल म्हणून सविस्तर असावस वाटल अस म्हणायच आहे.

तेव्हा पुढच्या भागात ऋग्वेदाबद्दल लिहिण्यापेक्षा

 - शुक्ल यजुर्वेद
        - माध्यंदिन
        - कण्व
 - कृष्ण यजुर्वेद
        - तैतेरीय
        - मैत्रयिणी
        - कथक
        - कपिष्ठलकथा

अश्वमेध
 - नरमेध
 - सर्वमेध


या बद्दल थोडक्यात माहिती देता येईल काय? वाचायला आवडेल.