हा उपक्रम सुरू केल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील भागांसाठी शुभेच्छा!
अधिक माहितीची इच्छा असणाऱ्यांना, व्यवस्थित मांडलेली भरपूर माहिती इथे मिळू शकेल.
प्रजापति, रुद्र, विष्णू वगैरे ऋग्वेदातले देव येथे यजुर्वेदात एवढे
महत्त्वाचे नाहीत.
प्रसिद्ध रूद्रसूक्त हे
यजुर्वेदात आहे असे ऐकले होते, शोध घेतला असता कृष्ण यजुर्वेदातील चौथ्या
कांडात आहे असे समजले. आपण दिलेल्या माहितीचा स्रोत काय आहे ते दिल्यास
चांगले.