मला आपल्याला मदत करायला आवडले असते पण एक किरकोळ तांत्रिक अडचण अशी आहे की मी पुण्यात रहातो! त्यामुळे तूर्त मी फक्त आपल्या जर्मनीच्या सफरीसाठी शुभेच्छा देऊ शकतो!