'अ लेसन इज वॉट यू गेट, व्हेन यू डोंट गेट वॉट यू वाँट !' (जेव्हा हवे ते मिळत नाही, तेव्हा मिळतो धडा! मी तो शिकलो. )
खरं आहे! :-)
गोष्ट आवडली. उद्बोधक आहे! ;-) सांगण्याची पद्धतही छान!
तात्पर्य: चिवडा हवा असेल, तर तो स्वतः विकत आणून खावा.
- टग्या.