स्फुट लेख भन्नाट आहे. अपोझिट अट्रॅक्ट चा परिच्छेद विशेष आवडला.

मनस्ताप देणाऱ्या गोष्टीने (उदा. गॅसच्या शेगड्यांमध्ये उभा असलेला दूरनियंत्रक) आपल्या हातात "हलकेच घ्या" असे लिहिलेला मोठा फलक धरला आहे अशी कल्पना करावी किंवा मुन्नाभाईमधील मामूसारखे हास्योपचार घ्यावेत. यामुळे मनस्ताप आणि पर्यायाने रक्तदाब कमी होईलसे वाटते :)