धन्यवाद मानस. मला जे म्हणायचे होते ते तुम्ही उमजलात आणि नेमक्या शब्दात मांडलेत. मला ते इतक्या व्यवस्थितपणे समजावून सांगता आले नसते.