वा वा या चर्चे मूळे जर्मनीस्थित मनिगतींची ओळख होईल.
मी म्यून्स्टर या गावी रहातो. राज्य नॉर्ड ऱ्हाइन वेस्ट्फालिया.
माझ्या इथून हाम्बूर्ग, म्यूनशेन, फ्रांकफूर्ट बरेच लांब आहे. त्या मुळे भेट कशी होईल हा प्रश्नच आहे.
आपण येताय हा काळ फार छान आहे. मस्त उन्हाळा आहे. हाम्बूर्ग सुंदर शहर आहे. प्रकाशचित्रिकरणासाठी सुंदर इमारती आणि चर्च आहेत.
आपल्याला इतर काही मदत, माहिती, सहकार्य हवे असल्यास व्य. नि. मधून संपर्क साधूया.
प्रवासासाठी शुभेच्छा,
--लिखाळ.