कविता त्यातल्या भार्दस्त शब्दांमुळे छान जमली आहे, पण राग येणार नसेल तर एक विचारू का?????? हे पखाल म्हणजे काय? माफ़ करा पण माझ मराठी जरा कच्च आहे. अर्थ कळवाल का?