मला वाटत मॉडर्न असणे म्हणजे वर्तमानकाळात जगणे. वर्तमानकाळातील सर्व चांगल्या गोष्टी, सुधारणा आत्मसात करणे व त्या अनुषंगाने आपले वर्तन बदलणे.
नव्या आणि स्विकारार्ह पद्धतींचा स्वीकार करणे, काळाची गरज ओळखणे आणि आपल्यात आणि आपल्या आजूबाजूच्या समाजात त्याचा उपयोग करणे.
या रीतीने मॉडर्न असण्यात मला काहीही गैर वाटत नाही. त्यात कमी कपडे वापरणे येऊ शकेल. स्विमींग पूलमधे साडी नेसून उतराव अस मला म्हणण शक्य नाही.
मराठी बोलणे टाळ्णे, घरची सत्य परिस्थिती सांगायला आवघडणे हे सारे काय म्हणायचे
हा त्या व्यक्तीचा न्यूनगंड म्हणायचा.