अरे वा! मजा आली वाचून उद्बोधक आणि मजेशीर दोन्ही.
टायमिंग भी कोई चीज होती है! ... काय करणार होत असं सर्वांच कधी ना कधी.
सगळीकडे लाडू चिवडा खाऊन अजीर्ण झाल असत नाही मिळाल कुठे कुठे ते बरचं झाल. (कोल्ह्याला द्राक्षे आंबटच्या सुरात) अस सांगायला हरकत नाही.
अभिजीत, छान लिहिता... वाचायला खरच खूप मजा येते.