मध्यन्तरी शन्कर-पार्वती आणि गणपती-कार्तिकेय यान्चे एक चित्र पाहिले.चित्र साधारण १९०५ च्या आसपास चे असावे.त्यामध्ये शन्कराला पान्ढरी दाढी आहे.कुणी जाणकार याविषयी काही माहिती देवू शकेल काय?