उत्सुकतेपोटी काही पुस्तके आणि महाजालावरचे दुवे 'चाळताना' अशी माहिती गवसली आणि काही ऐकीव माहितीच्या आधारे ती इथे टंकलिखित केली. वरील काही प्रश्न पाहता मी हे मोठेच धाडसाचे काम केले असे दिसते! श्री शशांक यांनी दिलेला दुवा अधिक माहितीसाठी महत्त्वाचा आहे.
माझ्या प्रयत्नाची दखल घेऊन आपण अभिप्राय दिलात त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.