आपली पाककृति सुबद्ध वाटली नाही.

खूप शंकांना वाव आहे.

मेवा = काय?

शिजत ठेवणे = पाक करणे?  भाजणे?

श्री. पेठकरांनी पाक करण्याची कृति दिली आहे त्यातला कुठल्या प्रकारचा पाक करायचा?

हिरमोड केल्याबद्दल क्षमस्व.  तात्यांनी पावती दिली आहे तेव्हा माझ्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष झाले तर समजू शकतो

कलोअ,
सुभाष