भारत चालवण्याचा खर्च भारतीय सरकार (स्वातंत्र्यानंतर) काही स्वत:च्या खिशातून करत नाही. त्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांकडून जमेल तेवढा कर उकळला जातो. आणि एवढं करूनही आपल्या देशातील मूलभूत सोयीसुविधा, राहणीमान काही म्हणावं तेवढं सुधारत नाही आहे. आणि हे सगळं करण्यासाठी मग सरकारला तुटीचा अर्थसंकल्प चालवावा लागतो, म्हणजे, अंथरुणापेक्षा पाय आपले नेहमीच जास्त पसरलेले असतात.
माफ़ करा मंदार साहेब,
भारतसरकार म्हणजे मला अभिप्रेत आहे जनताच, हा देशच, ह्या देशातीलच जे काही resources आहेत तेच. कर देतो म्हणजे नेमक काय म्हणायच आहे तुम्हाला तुम्ही काही direct बाहेरून कुठून आनून देतात हेच resources वापरुन जे काही मिळवतात त्याचाच भाग ना.
मी स्पष्ट अगोदरच लिहलय कि ईग्रज गेलेत त्याला बरीच कारणे असतील., गांधिजी, सुभाषचंद्र, सावरकर , दुसरे महायुध्द, भारतीयाची तिव्र ईच्छा ई.ई. परंतू नक्किच परवडले नाही म्हणून हे कारण नाही. भारतीय स्वातंत्र लढ्यात ईग्रज हारले पुढे त्याचा विरोध ते करू शकले नाही म्हणुनच........
सचिन पाटिल.