हा कुंभार पण गाढवच आहे. आता एवढं गाढवाला उच्चलचं होतं ना मग कधी न हसणा-या राजकुमारीच्या माडी समोरच्या  रस्त्याने  नाही  का  जायचं?  ती  हसली  असती  आणि  मग  राजाने  त्याला मस्त  बक्षीस  दिलं  असतं...