गियर या शब्दाचे दोन अर्थ आहेत.
१. सामान, कपडे, प्रावरण जसे, डोक्याला बांधावयाच्या रुमालाला 'हेड गियर' असें म्हणतात.
२. दुसरा अर्थ यंत्रात, स्वयंचलित वाहनांत असणारा गियर - त्याला दातेरी चक्र म्हणता येईल.