व्वा, माफी. छान विडंबन.पण मानसने म्हटल्याप्रमाणे विडंबनापेक्षाही एक स्वतंत्र, दाहक रचना म्हणून अधिक आवडली.