चोखंदळ.. तुमचे काही प्रतिसाद मी वाचले आत्ताच. केवळ खोड्या काढण्यासाठी तुम्ही प्रतिसाद देताय (तुमच्या भाषेत "टिका करताय"!) असे स्पष्टच दिसते आहे. तुमच्या बऱ्याचश्या प्रतिक्रियांमधून तुम्हाला कवितेविषयी फारसे काही कळत नाही, हेही दिसतेच आहे. तरीही हा काय सोस आहे तुमचा काय कळत नाही?

तुमचा स्वतःचे अज्ञान जगापुढे आदळ आपट करून उघड करण्याचा इतका आटापिटा का चालला आहे कळेल का?