हिरमोड अजिबात झाला नाही पण आपण लिहिलेलं कोणीतरी (भाष) वाचतंय हे बघून आनंदच होतो.
म्हणजे सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ता इ.)
शिजत ठेवणे म्हणजे गॅसवर भांड ठेवून गॅस लावायचा व शिजू द्यायचं. (भाजी शिजवतो त्याप्रमाणे पण झाकण न ठेवता)
ही पाककृती सगळ्यांकरिताचा पण ज्यांना पाक करायला जमत नाही त्यांच्याकरिता ही वेगळा पाक न करता (पाक होतोच - साखर विरघळली की त्याचा पाक होतो)केलेली पाककृती.