भाष साहेब,माझ्या मते शाकाहाराच्या विरुद्ध मांसाहार!तुम्ही अंधारात नाही, म्हणजे उजेडात असणारच!तुम्ही तांत्रिक त्रुटी दाखवलीत याबद्दल धन्यवाद, पण माझ्या मते, तांत्रिक त्रुटीपेक्षा अर्थ महत्वाचा!दिशाभूल झाली असल्यास क्षमस्व!