स्वतः बुद्धाने भिक्षेत मिळालेले सामिष अन्न खाल्ले होते व ते भिक्षूंना वर्ज्य केले नव्ह्ते असे वाचनात आले.
- कोठे ते कळेल का? (कारण, माझ्या माहिती प्रमाणे, बौद्ध धर्म शाकाहारी आहे, म्हणजे शाकाहार हि बुद्धाची ती इच्छा आहे.)
आपली कथा आवडली. त्यांतून प्रत्येकाला सोईस्कर अर्थ काढता येईल.
बुद्धांच्या शाकाहारा बद्दल वाचनीय.
येथे बऱ्याच धर्मातील शाकाहाराशी नाते आहे. अभ्यासू, जिज्ञासूंकरता वाचनीय आहे.