वावा! छानच आहे हे विडंबन.

मला कळलेच नाही का अशी बिलगायला आली
गळाभेटीस आली की खिसा कापायला आली

हाहाहा! अगदी सहज आणि मस्त जमले आहे. चित्तमहोदय म्हणतात तसे खिसेकापू(प्रेमिकां)पासून सावध राहावे.