सर्वसाक्षी,
ध्येय कितीही असाध्य असले तरी ज्यांचे सर्वस्व त्या ध्येयासाठी अर्पिलेले असते आणि ज्यांचे आदर्श उत्तुंग असतात ते आपले ध्येय अखेर साध्य करतातच.
उधमसिंगांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला सादर आणि साष्टांग प्रणिपात.
संदीप.