हिंदू धर्मातही यजुर्वेदातून शाकाहारी होण्याबद्दल सांगितले गेले व त्यापूर्वी शाकाहार पाळल्याचे दिसत नाही असे वाचले होते. हे खरे काय? आपल्या वाचनात तसे आले आहे काय?
चू. भू. दे. घे.