करून पाहिला. छान झाला. चव चांगली लागते.

 

अवांतरः

पुलाव हा तसाही परकिय शब्द (बहुतेक पर्शिअन). त्याचा अर्थ मसालेदार भात असा होतो. तेव्हा या भाताला पुलाव म्हणायला हरकत नाही. ज्यांना अस्सल मराठी नावाने फोडणीचा भात म्हणावस वाटेल त्यांनी तस म्हणाव नाहीतरी फोडणी दिलेली आहेच.