मुरारी,
शब्द साथीदार माझे..
वेदना माझी सखी..
जरी क्रुसाशी टांगलेला
श्रांत अन रक्ताळलेला..
--- ह्या ओळी खास आवडल्या ! लिहत रहा.

पहिले कडवे असे लिहल्यास अधिक परिणामकारक वाटेल असे वाटते!
जरी असा मी दुःखवेडा
परि न मी एकटाच दुःखी
शब्द साथीदार माझे..
अन वेदना माझी सखी..
(प्रामाणिक सूचना. राग नसावा)

जयन्ता५२