मृण्मयी,
मला वाटते ः

अजाण देही वसंत यावा

अजाण मी मोहरून जावे

असे लिहल्यास 'अजाण मी'  मध्ये पहिल्या अनुभवाची नव्हाळी सूचित होते व त्यामुळे ''मोहरून जावे' ला आणखी अर्थ प्राप्त होतो असे वाटते.
मत कळवावे !

जयन्ता५२