डॉ. नरेंद्र जाधव यांचे अभिनंदन.जबरदस्त साक्षेप, महत्त्वाकांक्षा बाळगणारा व राजकारण, सत्ताकारण यांची सखोल जाण असणारा हा माणूस विद्यापीठात तसेच काहीतरी जोरदार कर्तृत्व करून दाखवो ही शुभेच्छा.दिगम्भा