वा! मीनु, वा!

सरसर सर येता, आणी तगमग होई
पायातल्या बेडीचा रे, भार मणमण होई

एक थेंब पानाआड, एक पापणीच्याआड
कोसळण्या आतुरले, माझ्या मनीचे आभाळ

---  कविता खास व ह्या ओळी अप्रतिम!

जयन्ता५२