प्रिन्सला लाखो रुपये मिळत आहेत. त्याला आता ट्याक्स भरावा लागणार आहे. देवानेच बाळाला वाचवले, त्यामुळे त्याला पैसे मिळाल्यास आनंद आहे. पण आईबापांचा निश्काळजीपणा तसेच खड्ड्याच्या मालकाची बेफिकीरी नाही का? प्रिन्स अणि त्याचे आईवडिल मुम्बईत वेगवेगळ्या स्टार्सच्या घरी जात आहेत. रोज टि. व्ही. वर दखवत आहेत.